मराठी

संपादन

व्युत्पत्ती

संपादन
  • सं.मधील अप्सरा या शब्दापासून बनला आहे

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : विशेष नाम
  • लिंग : स्त्री
  • सरळ एकवचनी रूप : अप्सरा
  • सरळ अनेकवचनी रूप : अप्सरा
  • सामान्य एकवचनी रूप : अप्सरा
  • सामान्य अनेकवचनी रूप : अप्सरां

१) देवलोकाच्या नृत्यांगना

  • उदाहरण -

१) सावळ्या कुंभार ने देवलोकात जाताच सुंदर सुंदर अप्सरांचा शोध घ्यायला सुरवात केली

समान अर्थ

संपादन

१) गंधर्वपत्नी

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी – अपछरा , अमरस्त्री
  • इंग्रजी – nymph