मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  • मराठी भाषेतील शब्द

उच्चार संपादन

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : अनेकार्थता
  • सरळ अनेकवचनी रूप : अनेकार्थता
  • सामान्य एकवचनी रूप : अनेकार्थते-
  • सामान्य अनेकवचनी रूप : अनेकार्थतां-

अर्थ संपादन

  1. एक रूप भिन्न अर्थ म्हणजे अनेकार्थाता.
  • उदाहरण : या पुस्तकात शब्दांची अनेकार्थता सापडेल.

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : एक से अधिक अर्थ
  • इंग्रजी : several meanings, multiple meanings