मराठी

नोंदीचा शब्द

संपादन

अनुवादक(पु.लिं)(ए.व)

संपादन

शब्दजाती

संपादन

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  1. स.ए.व-अनुवादक
  2. स.अ.व-अनुवादक
  3. सा.ए.व- अनुवादका
  4. सा.अ.व-अनुवादकां
  1. एका भाषेतील भाषासाहित्य दुसऱ्या भाषेत भाषांतरीत करणारा व्यक्ती.

उदा., अनुवादकाला व्याकरणाचे नियम पाळावे लागतात.

  1. समानार्थी-भाषांतरकार,भाषांतरकर्ता.

उदा.,भाषांतरकार दोन भाषांमध्ये पूलाच काम करतो.

हिन्दी

संपादन

अनुवादक [१]

इंग्लिश

संपादन

Translator[२]

अनुवादक

संपादन

शब्दजाती

संपादन

विशेषण

संपादन
  1. एका भाषेतील भाषासाहित्य दुसऱ्या भाषेत भाषांतरीत करणारा व्यक्ती.

उदा.,सरकारी कार्यालयात अनुवादक व्यक्तीची गरज आहे.