अनित्य

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • अनित्य

शब्दवर्ग

संपादन
  • विशेषण

व्याकरणिक विशेष

संपादन
  • गोडगण विशेषण
  1. नित्य,शाश्वत नव्हे तो;क्षणिक. उदा.अनित्य प्रपंच जो अनात्मा /
  2. अल्पकाळाचा; कमी वेळ राहणारा ;कायम न टिकणारा. उदा.व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे.

समानार्थी

संपादन
  • अनित्य - नश्वर;विनाशी;क्षणिक;आशाश्वत.

हिन्दी

संपादन
  • अनित्य

[१]

इंग्लिश

संपादन
  • variable

[२]  अनित्य on Wikipedia.Wikipedia