अतिक्रमण
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग- नपुसकलिंग
रुप वैशिष्ट्ये
संपादन- सरळ रूप एक वचन : अतिक्रमण
- सरळ रूप अनेकवचन : अतिक्रमणे
- सामान्य रूप एक वचन : अतिक्रमणा-
- सामान्य रूप अनेकवचन : अतिक्रमणां-
अर्थ
संपादनएखाद्या ठिकाणी अवैधरीत्या प्रवेश करण्याची स्थिती.