अडती
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- प्रतिबंध,हरकत ,अडथळा.
- वीणा किंवा इत्यादि वाद्यांचा सूर उंच किंवा सखल करण्यासाठी दांडीवर जी घोडी लावलेली असते ती .
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडती on Wikipedia.Wikipedia