अडणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- प्रतिबंध होणे,थांबवणूक होणे, कुंठितगति होणे .
- रुसून बसणे,हट्टाला पेटणे.
- काही नवीनच अट उपस्थित करून एखादे काम करण्याचे नाकारणे.
- खोळंबून राहणे.
- घोड्याने बुजून किंवा मस्तीने मध्येच थांबणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडणे on Wikipedia.Wikipedia