अडण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- (विशेषण)हट्टी, हेकट, अडमुठ्या.
- (नाम)गायी,म्हशी वगैरेंची ओटी किंवा कास,सुप्याच्या काठाला चिव्याची जाडी पत्ती लावलेली असते ती(सुपाला बळकटी यावी म्हणून)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडण on Wikipedia.Wikipedia