मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. अडस्स,अतिशय घट्ट किंवा तंग असणे.(सदरा, बंडी इ.)
  2. द्रव्यादिकांच्या कमताईमुळे विवंचनेत असणे.
  3. स्थलादिकांच्या संकुचितपणामुळे त्रास सोसणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडचणणे on Wikipedia.Wikipedia