मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. सुस्तपणाने किंवा आळसाने पडून राहणे.
  2. पडून राहणे किंवा निजणे.
  • अधिक माहिती : (अडगावणे.)
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडगवणे on Wikipedia.Wikipedia