मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ओबडधोबड रीतीने खणलेली आणि बांधून न काढलेली विहीर.
  2. कचऱ्याने, गाळाने भरून निरुपयोगी पडलेली विहीर. ओहोरलेली विहीर.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडखोल on Wikipedia.Wikipedia