अडखाणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- भात,भाकरी इ.जे भोजनातील मुख्य पदार्थ त्याच्याशिवाय जे चटणी,कोशिंबीर, इ.चवीसाठी खावयाचे पदार्थ ते.
- मुख्य दोन भोजनाच्या प्रसंगाहून इतर वेळी जे खाणे ते.उदा.सकाळची न्याहारी,तिसऱ्या प्रहरचे खाणे ते.
- अधिक माहिती : अडखाद.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखाणे on Wikipedia.Wikipedia