अडखळणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ठेचा लागतलागत अडथळे किंवा हरकती येत चालणे,बोलणे,जाणे,वाचणे.
- बोलताना जीभ आडवी येणे, तोतरेपणाने बोलणे.
- कचरणे.
- अडचणीत किंवा पेचात पडणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखळणे on Wikipedia.Wikipedia