अडखळण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- जेथे ठेच लागण्याचा किंवा प्रतिबंध होण्याचा संभव आहे अशी जागा किंवा असा प्रसंग किंवा अशी परिस्थिती.
- वस्तू यथास्थानी स्थिर राहावी म्हणून केलेली योजना.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडखळण on Wikipedia.Wikipedia