अडकाष्टा
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : धोतराच्या सबंध रुंदीच्या निऱ्या करून न खोचता फक्त रुंदीचे एक टोक खोचून घातलेला कासोटा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकाष्टा on Wikipedia.Wikipedia