मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : जे मुख्य किंवा प्रधान काम नव्हे ते;गौण काम,अंगभूत ,मुख्य कामाला उपयोगी पडणारे काम.
  • अधिक माहिती :
  1. आडकाम्या - केवळ अडकाम करण्याच्या उपयोगाचा माणूस.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडकाम on Wikipedia.Wikipedia