अडकविणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : थांबविणे, प्रतिबद्ध करणे,धरून ठेवणे, - ची गती कुंठित करणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकविणे on Wikipedia.Wikipedia