मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : प्रतिरोध करणारे काहीही;एखादी वस्तू ठेवल्या जागीच राहावी, हालू नये,सरकू नये म्हणून केलेली योजना गाठ,पक्कड , टेकण इ.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडकवण on Wikipedia.Wikipedia