मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. हट्टी.
  2. अडून बसणारा,बुजून (घोडा).
  3. घट्ट किंवा तंग बसणारी वस्तू.(कपडा, खिट्टी, कोवंडा इ.)
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडकर on Wikipedia.Wikipedia