मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. काही तरी कारणामुळे कुचंबणा होणे,थांबावे लागणे,कुंठितगति होणे.
  2. पेचात पडणे,गोविले जाणे किंवा सापडणे.
  3. कशात तरी रुतणे.
  4. गुंतणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडकणे on Wikipedia.Wikipedia