अडकण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : वस्तूच्या गतीस प्रतिबंध करावयासाठी केलेली योजना,वस्तू स्थिर करावयासाठी ठेवलेला धोंडा,काठी,फळी.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडकण on Wikipedia.Wikipedia