मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. अडचण, थांबणुक.
  2. हट्टीपणा,तेढ.
  3. अट, शर्त.
  4. ठरावातील शर्ती पूर्ण न केल्याबद्दल द्यावा लागणार दंड.
  • अधिक माहिती :
  1. अडकर,अडखोर - हट्टी,आडमुठ्या.
  2. अडभरी भरणे - हट्टास पेटणे,हेका न सोडणे.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. खोर  अड on Wikipedia.Wikipedia