अठ्ठ्याहत्तर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : सत्त्याहत्तराच्या पुढचा आणि एकुणऐंशीच्या मागचा क्रमांक,७८.
- अधिक माहिती : अ(आ -) ठ्ठ्या(ठ्ठे)हत्तर.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठ्ठ्याहत्तर on Wikipedia.Wikipedia