अठ्ठ्या
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : (पत्त्यांच्या खेळात) चौकट, इस्पकि, किलवर आणि बदाम,या चार संचांपैकी आठवे पान.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : आठ्ठ्या.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठ्ठ्या on Wikipedia.Wikipedia