अठ्ठेचाळीस
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : सत्तेचाळीसाच्या पुढचा आणि एकुणपन्नासाच्या मागचा क्रमांक;४८.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अ(आ-)ठ्ठेचाळ(-ळीस)
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठ्ठेचाळीस on Wikipedia.Wikipedia