मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. फाशांच्या खेळात आठाचे दान.
  2. पत्त्यांच्या खेळात आठाचा पत्ता.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : आठ्ठा,अठ्ठ्या,आठ्ठ्या.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अठ्ठा on Wikipedia.Wikipedia