अठोफळी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : आठ फळांचे वाण व्रत म्हणून देतात ते.
- अधिक माहिती : [आठ+फळ+ई (प्रत्यय)]
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठोफळी on Wikipedia.Wikipedia