अठोपहार
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दिवसाचे आठ प्रहरभर म्हणजे सारा दिवसभर.
- अधिक माहिती : [अष्टन् +प्रहर]
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठोपहार on Wikipedia.Wikipedia