अठोक परब्रह्म
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न घडवेलेला काळा फत्तर;मूर्ख बेअकली माणूस;ज्याला कितीही पढविले तरी जो शहाणा होत नाही असा माणूस.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठोक परब्रह्म on Wikipedia.Wikipedia