अठांगूळ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- गर्भ धारण झाल्यापासून आठव्या महिन्यात गर्भिणी संबंधाने करावयाचा एक संस्कार.
- गर्भधारणेपासून आठव्या महिन्यात जन्मलेले मूल.
- गर्भधानाचा विधि न होता पतीपत्नीचा संयोग होऊन गर्भ राहिल्यास आठव्या महिन्यात प्रायश्चित्तरूप जो विधि करावा लागतो तो.
- अधिक माहिती : अठांगळे,अठांगुळे.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठांगूळ on Wikipedia.Wikipedia