मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. स्मरणात आणणे, चिंतिणे.
  2. - चे मनात स्मरण करणे.
  3. - ची मनात प्रार्थना किंवा ध्यान करणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : आठविणे.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अठविणे on Wikipedia.Wikipedia