अठवडे पाईक
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- आठ दिवसांनी बदलावयाचा नोकर.
- आठच दिवस कामावर लावावयाचा नोकर.
- फार दिवस नोकरीवर टिकून न राहणारा नोकर.
- अधिक माहिती : अठवडे वाईक.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठवडे पाईक on Wikipedia.Wikipedia