मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. आटपण्याची किंवा संकुचित करण्याची क्रिया.
  2. नियंत्रणा, आवर.
  3. सफाईने किंवा तल्लखपणाने काम करण्याची रीति.
  • अधिक माहिती : अटपशीर, अटपशील,अटपशुद्ध, अटपसर- सोयीस्कर,अघळपघळ,पुरेसे.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अटप on Wikipedia.Wikipedia