अटणी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- सोने , रूपें वगैरे धातू वितळवण्याची क्रिया किंवा त्याकामी योजवयाची मूस.
- सूर्यादिकांच्या उष्णतेने वाफेच्या रूपाने द्रव नाहीसा होणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अटणी on Wikipedia.Wikipedia