अटके
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- जनावराच्या पाठीवर जी कंठाळ, पखाल किंवा पडशी, गोणी लादलेली असते तिच्या दोन अर्धुकांपैकी एक.
- प्रतिबंध,अडथळा,हरकत.
- अधिक माहिती : अटक्यांचे घोडे - भिकार,क्षुल्लक,कूच किमतीचे घोडे.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटके on Wikipedia.Wikipedia