अटकाव
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- प्रतिबंध,अडथळा.
- अडवणूक, थांबवणूक.
- अधिक माहिती : (हिंदी)
- समानार्थी शब्द : अटकावा.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटकाव on Wikipedia.Wikipedia