अटकळ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अंदाज.
- गणित वगैरे शास्त्रातील धोपटमार्गी नियम;आडाखे.
- कोणतीही क्रिया करण्याबाबतची पद्धति.
- पडताळा,ठोकताळा.
- अधिक माहिती : (हिंदी)
- अटकळ पंचविशी - विशेष विश्वसनीय नव्हे असा अंदाज.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटकळ on Wikipedia.Wikipedia