अजेय
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : अजिंक्य,जिंकण्यास कठीण.
- अधिक माहिती : विशेषण [अ+जेय (जिंकण्याजोगा)]
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अजेय on Wikipedia.Wikipedia