मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : मोलाने कामाला लावलेला मजूर किंवा बिगारी.
  • अधिक माहिती : (फारसी - अजूरह्दार)
  1. अजूरदारी - मोलाने कामाला लावलेल्या मजुराचे कार्य किंवा कार्यक्षेत्र.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  अजूरदार on Wikipedia.Wikipedia