अजीर्ण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न फाटलेले,न भिजलेले,न झिजलेला.
- अधिक माहिती : {अ(नाही)+जीर्ण(पचलेले)}.
- अजीर्ण विकार - अपचनाचा विकार.
- अजीर्णांश - साधारण थोड्या प्रमाणात असणारे अपचन.
- अजीर्णी - अपचनावर द्यायचा एक विशिष्ट काढा.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
: विशेषण.