मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : अगदी,सपशेल,पूर्णपणे,निखालस.
  • अधिक माहिती :
  1. अजीमाफी - {फारसी अजी(अगदी)+माफी(दिलेली सूट)}ज्या जमिनीचा सारा माफ आहे अशी जमीन.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अजीबात on Wikipedia.Wikipedia