अजित
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न जिंकिलेला.
- अधिक माहिती : विशेषण.[अ(नाही)+जित(जिंकिलेला)]
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजित on Wikipedia.Wikipedia