अजिंक
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : (अजिंक्य) जिंकण्यास कठीण.
- अधिक माहिती : विशेषण [अ+जिंकणे].
- अजिंक्यपत्र - या इसमाने अमुक विद्येत,कलेत,वादात,कुस्तीत जय मिळवला आहे अशा अर्थाची सनद इ.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजिंक on Wikipedia.Wikipedia