अजात
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न जन्मलेला,न उत्पन्न झालेला.
- अधिक माहिती : विशेषण [अ(नाही)+ जात(उत्पन्न झालेला)].
- अजात व्यवहार - पंधरा वर्षाच्या आतील मुलगा,कायद्याने वयात न आलेला मुलगा.
- अजातशत्रू - शांत मनुष्य,कोणालाही त्रास न देणारा. धर्म राजाचे नाव(त्याला कोणीही शत्रू नव्हता).
- अजातपक्ष - ज्याला पंख फुटले नाही असा.
- अजातसिद्ध - जे निसर्गतः अस्तित्वात असलेले,स्वयंभू,जन्मसिद्ध.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजात on Wikipedia.Wikipedia