अजाणता
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : न जाणणारा,अपक्क बुद्धीचा,अननुभवी,अमाहितगार.
- अधिक माहिती : विशेषण.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजाणता on Wikipedia.Wikipedia