मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ज्याला स्वतःचे हिताहित कळू लागले नाही असा, पोरवयाचा व पोरबद्धीचा. जगात वागावयाला असमर्थ असलेला.
  2. बुद्धिहीन.
  3. कृतघ्न.
  • अधिक माहिती : विशेषण.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अजाण on Wikipedia.Wikipedia