अजा
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- शेळी, बोकडाची मादी.
- (वेदान्तात) माया.
- अधिक माहिती :
- अजागलस्तन - [अजा(शेळी)+गल(गळा)+स्तन(थान)]शेळीच्या गळ्याखाली लोंबणारे स्तनासारखे दोन अवयव. कुचकामाचा मनुष्य.(टीप: 'अजागलस्तन'ह्याचे 'अजागळ'हे तोकडे किंवा अपभ्रष्ट रूप.अजागळ - बावळट, कर्तव्यशून्य मनुष्य.)
- अजापुत्र - मेंढरू(विनोदाने).
- अजायुद्ध - पोळक दटावणीची आरडाओरड.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजा on Wikipedia.Wikipedia