अजमास
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : अदमास,अंदाज,ठोकताळा.
- अधिक माहिती : फारसी (आजमाइष- अंदाज)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजमास on Wikipedia.Wikipedia