अजमावणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- - चा अंदाज करणे,- चा ठोकताळा पाहणे.
- - ची परीक्षा करणे.
- पारखून किंवा कसून पाहणे.
- अधिक माहिती : क्रियापद.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजमावणे on Wikipedia.Wikipedia