मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : मोठेपणा,सामर्थ्य.
  • अधिक माहिती :
  1. अजमतखान - औरंगजेब बादशहाने जेजुरीच्या खंडोबाला दिलेले नाव(खंडोबाच्या प्रभावामुळे औरंगजेबाला एके प्रसंगी पळ काढावा लागला होता).
  2. जेथे अजमत तेथे करामत - जो खरोखरी मोठा तो कर्तबगारी करू शकतो.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अजमत on Wikipedia.Wikipedia